23 May 2020 Motor guru corona update & Automobile Market.

नमस्कार मित्रांनो,
मी प्रभाकर भोसले माझा मोटर गुरू या ब्लॉग चे वाचक म्हणून आपले स्वागत करतो.
करोना# आज सोलापुरात 32 करोना पोसिटीव्ही अहवाल आला आहे. एकूण रुग्ण संख्या 548 झाली आहे.
भारत देशात covid 19 चे 125101 रुग्ण संख्या झाली आहे तर मृतांचा आकडा 3720 झाला आहे .
51748 रुग्ण बरे झाले आहेत.
महाराष्ट्राची रुग्ण संख्या 44582 झाली आहे. आतां पर्यंत 1517 रुग्ण दगावले आहेत.
12583 रुग्ण बरे झाले आहेत .
प्लेसमा थेरपीने पुण्यात एक रुग्ण करोना मुक्त झाला आहे. 
घरी राहा सुरक्षित राहा ।।।।।
आता ऑटोमोबाईल बद्दल जाणून घेऊ.

ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग ?

भारतातील वाहन उद्योग ही जगभरातील सर्वात मोठी इंडस्ट्री मानली जाते. भारताच्या एकूण उत्पादनाच्या 7.1 % योगदान हे वाहन उद्योगाचे आहे. त्यातील दुचाकी वाहने जी आजकालच्या तरुण पिढीत लोकप्रिय होत आहेत.दुचाकी वाहनाचे योगदान 81% आहे. त्याच प्रमाणे अनेक कंपन्या ग्रामीण भागाकडे वळल्या त्यामूळे या क्षेत्राचा फायदा होत आहे.या क्षेत्रात सार्वजनिक वाहनाचे योगदान 13% आहे.
विद्युत गाडी बनविणारी टेस्ला कंपनी भारतात उत्पादन करणार आहे.दक्षिण कोरियातील किया मोटर्स भारतात आली आहे.भारतात ऑटोड्राइव्हर कार आणण्याच्या तयारीत काही कंपन्या आहेत.
मध्यम वर्गीयांना केंद्रस्थानी ठेवून वाहन उद्योग कमी बजेट ची वाहने भारतात आणत आहेत त्यामुळे देशाच्या अर्थ व्यवस्थेला मोठा हातभार लागणार आहे.
मारुती ,महिंद्रा,ह्युंदाई आणी टाटा या भारतात जास्त संख्येने कार सेल करणाऱ्या कंपन्या आहेत.
क्रमशः......
==================================

Translation...

Hello friends

 I, Prabhakar Bhosale, welcome you as a reader of My Motor Guru Blog.

 Corona # Today in Solapur 32 Corona positive report has been received.  The total number of patients is 548.

 In India, the number of covid 19 patients is 125101 ,while the number of patients is dead 3720.

 51748 patients have been cured.

 The number of patients in Maharashtra is 44582.  So far 1517 patients is dead by corona.

 12583 patients have been cured.

 Plasma therapy has freed a patient Corona in Pune.

 Stay home stay safe

 Now let's learn about automobiles.


 Automobile Engineering?


 The automotive industry in India is considered to be the largest industry in the world.  The automotive industry contributes 7.1% of India's GDP.  Of these, two-wheelers are becoming popular among today's young generation. The contribution of two-wheelers is 81%.  Similarly, many companies have shifted to rural areas, which is benefiting the sector. The contribution of public transport in this sector is 13%.

 Tesla, an electric car maker, will manufacture in India. Kia Motors from South Korea has arrived in India. Some companies are preparing to bring auto driver cars to India.

 With the middle class at the center, the automotive industry is bringing low-budget vehicles to India, which will have a huge impact on the country's economy.
Maruti Suzuki ,Mahindra, Hyundai and Tata these are large number of car sales company in Indian market.

 Continue ......

Comments

Popular posts from this blog

New Car lunching in July

Veriable Turbocharger Geometry VTG