Posts
26 May 2020 Motor guru Corona update & Automobile Engineering ABS System
- Get link
- X
- Other Apps
नमस्कार मित्रांनो, मी प्रभाकर भोसले मोटार गुरु या माझा ब्लॉग वर आपले स्वागत करतो. करोना # महाराष्ट्रात २४३६ नवे करोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील करोना रुग्णांची संख्या ५२ हजार ६६७ इतकी झाली आहे. मागील २४ तासांमध्ये ११८६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रात १५ हजार ७८६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर करोनामुळे झालेल्या मृत्यूंची राज्यातली संख्या ही १६९५ झाली आहे. सध्याच्या घडीला राज्यात ३५ हजार १७८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. १५ हजार ७८६ रुग्ण आत्तापर्यंत डिस्चार्ज मिळून घरी गेले आहेत अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.महाराष्ट्रात गेल्या २४ तासांमध्ये ६० मृत्यू झाले आहेत त्यातले ३८ मुंबईत, ११ पुण्यात, ३ नवी मुंबईत, २ ठाण्यात, २ औरंगाबादमध्ये तर १ सोलापुरात झाला आहे. तसंच ६० मृत्यूंमध्ये ४२ पुरुष तर १८ महिला होत्या. सध्याच्या घडीला ५ लाख ३० हजार २४७ जणांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे तर ३५ हजार ४७९ जणांना संस्थात्मक क्वारंटाइन करण्यात आले आहे अशीही माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. सोलापूरचा तापमानाचा पार 45 अंशाच्या वर गेल...
25May 2020 Motor guru Corona update & Automobile Engineering ABS System
- Get link
- X
- Other Apps
Hello friends Welcome to my blog Prabhakar Bhosale Motor Guru. Corona # India overtaken Iran on Sunday as the number of Kovid patients in the country continued to rise. India ranks 10th in the list of countries most affected by the corona virus. In the last 24 hours, 6,977 new corona cases have been reported in India. This is considered to be the highest increase in a single day. During the same period, 154 coronary heart disease patients died. Statistics as of 9 a.m. Monday, May 25, were released by the Ministry of Health and Family Welfare. The total number of corona victims in the country has gone up to 1 lakh 38 thousand 845. Of these, 77 thousand 103 patients are undergoing treatment (active cases). So far, 57,720 people have been coronated. A total of 4021 people lost their lives due to corona. There are now 1 lakh 35 thousand 701 patients in Iran. The United States has the highest number of corona...
24 May 2020 Motor guru corona report & Automobile Engineering ( ABS System)
- Get link
- X
- Other Apps
Hello Friends, I, Prabhakar Bhosale Motor Guru, welcome you to my blog. Coronavirus India Cases Highlights: India’s Coronavirus tally reached 1,25,101 with biggest single-day jump in last 24 hours. The Union Health Ministry said on Saturday that 6,654 new COVID-19 patients were detected in the last 24 hours. The death toll stands at 3,720, the government data shows. The Health Ministry has said that mortality rate in COVID-19 cases in the country is 3.06 per cent as against the global rate of 6.65. The ministry credited the efforts towards timely case identification and proper clinical management for the low mortality rate. With over 44,000 cases, Maharashtra has emerged as the worst-affected state and capital Mumbai has over 27,000 cases alone . Cities like Pune and Nashik are the other hotspots in Maharashtra. 565 cases identified in Solapur. Automobile Engineering Anti-Lock Braking System (ABS) It is a safety system in automobiles. ...
23 May 2020 Motor guru corona update & Automobile Market.
- Get link
- X
- Other Apps
नमस्कार मित्रांनो, मी प्रभाकर भोसले माझा मोटर गुरू या ब्लॉग चे वाचक म्हणून आपले स्वागत करतो. करोना# आज सोलापुरात 32 करोना पोसिटीव्ही अहवाल आला आहे. एकूण रुग्ण संख्या 548 झाली आहे. भारत देशात covid 19 चे 125101 रुग्ण संख्या झाली आहे तर मृतांचा आकडा 3720 झाला आहे . 51748 रुग्ण बरे झाले आहेत. महाराष्ट्राची रुग्ण संख्या 44582 झाली आहे. आतां पर्यंत 1517 रुग्ण दगावले आहेत. 12583 रुग्ण बरे झाले आहेत . प्लेसमा थेरपीने पुण्यात एक रुग्ण करोना मुक्त झाला आहे. घरी राहा सुरक्षित राहा ।।।।। आता ऑटोमोबाईल बद्दल जाणून घेऊ. ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग ? भारतातील वाहन उद्योग ही जगभरातील सर्वात मोठी इंडस्ट्री मानली जाते. भारताच्या एकूण उत्पादनाच्या 7.1 % योगदान हे वाहन उद्योगाचे आहे. त्यातील दुचाकी वाहने जी आजकालच्या तरुण पिढीत लोकप्रिय होत आहेत.दुचाकी वाहनाचे योगदान 81% आहे. त्याच प्रमाणे अनेक कंपन्या ग्रामीण भागाकडे वळल्या त्यामूळे या क्षेत्राचा फायदा होत आहे.या क्षेत्रात सार्वजनिक वाहनाचे योगदान 13% आहे. विद्युत गाडी बनविणारी टेस्ला कंपनी भारतात उत्पादन करणार आहे.दक्षिण कोरियातील किया मोटर्स भारतात आली...